verbs in marathi- क्रियापद म्हणजे काय? मराठीतील क्रियापदे व क्रियापदाचे प्रकार

Verbs in marathi- Verbs Meaning in Marathi

verbs in marathi:- व्याकरणात क्रियापदाला खूप महत्त्वाचे स्थान आहे, त्यामुळे तुम्हाला व्याकरणाचा अभ्यास करतांना क्रियापदकाळजीपूर्वक समजून घेणे गरजेचे आहे. मराठी तसेच इंग्रजी आणि इतर काही भाषा शिकतांना क्रियापदाविषयी माहिती असणे फायद्याचे ठरते. इंग्रजी शिकतांना आपण जेव्हा Tense(काळ) विषयी अभ्यास करतो त्यावेळी आपणास क्रियापद आणि त्याचे पहिले, दुसरे आणि तिसरे रूप हयाविषयी देखील माहिती घेणे महत्वाचे असते. क्रियापद आणि त्याचा क्रियापदांच्या रूपांवरुन आपण सहज एक अर्थपूर्ण वाक्य तयार करू शकतो.

तुम्हाला देखील क्रियापद आणि त्यांचे रूप ह्याविषयी माहिती मिळावी त्यासाठी हा लेख प्रकाशित करत आहोत. चला तर हा पाहुयात.

verbs in marathi
verbs in marathi

What is verbs in Marathi? Verbs meaning marathi

कर्ता द्वारे केल्या जाणार्‍या कार्यास आपण क्रियापद असे म्हणू शकतो. माणूस,इतर प्राणी, वनस्पती, किंवा काही निर्जीव वस्तु ह्याद्वारे केले जाणारे कोणतेही कार्य असो, त्या कार्यास आपण जो शब्द वापरतो त्या शब्दास आपण क्रियापद म्हणू शकतो.

जसेलिहिणे, वाचने, खाणे, पिणे, विचार करणे, श्वास घेणे, चालणे, बोलणे इत्यादी.

कर्ता= क्रिया करणारा.

जसे.. “राम आंबा खातो.ह्या वाक्यात राम हा कर्ता आहे.

Some Example of Verbs in english – इंग्रजीतील काही क्रियापद

Cry, Read, Come, Do, Drink, Eat, Get up, Go, Listen, Open, Run, See, Sing, Sit, Sleep, Speak, Stop, Write.

इंग्रजी क्रियापदे मराठी अर्थासह- English Verbs in Marathi Meaning

 

इंग्रजी क्रियापदांची ३ रूप असतात. इंग्रजी grammer शिकतांना वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यकाळात क्रियापद अर्थ बदलण्यासाठी ३ रुप माहिती असल्याने सोपे जाते.

जसे- write(लिहिणे),

दुसरे रूप- wrote(लिहिले=भूतकाळ),

तिसरे रूप- written (लिहिणार)

खाली तुम्हाला क्रियापदे त्यांचे मराठी अर्थ आणि दुसरे व तिसरे रूप देण्यात आले आहे. त्याचा चांगल्याप्रकारे अभ्यास करा.
verb third form of learn in marathi- 
क्रियापद आणि त्यांची तीन रूप

 

क्रियापदअर्थ २रे रूप३रे रूप
Ask विचारणे Asked Asked
Writeलिहिणेwrotewritten
go जाणेwentgone
singगाणेsungsung
StopथांबणेStoppedStopped
Startसुर करणेStartedStarted
speakबोलणेspokespoken
sellविकणेsoldsold
SlowहळुवारSlowedSlowed
seeपाहणेsawseen
SaveसाठवणेSavedSaved
runधावणेrunrun
ReadवाचनेReadread
PushदाबणेPushedPushed
PreferसुचविणेPreferredPreferred
PlayखेळणेPlayedPlayed
OrderआदेशOrderedOrdered
OpenउघडणेOpenedOpened
MoveहलविणेMovedMoved
Markटिकमार करणेMarkedMarked
Loveप्रेम करणेLovedLoved
LookपाहणेLookedLooked
LiveराहणेLivedLived
LearnशिकणेLearnedLearned
JumpउडीJumpedJumped
JoinजुळणेJoinedJoined
Inviteआमंत्रणInvitedInvited
Ignoreदुर्लक्षIgnoredIgnored
Huntशिकार करणेHuntedHunted
giveदेणेgavegiven
GainवाढणेGainedGained
findसापडवणेfoundfound
Failअपयशी होणेFailedFailed
ExplainसमजावणेExplainedExplained
Enjoyमौज करणेEnjoyedEnjoyed
cryरळणेcriedcried
CoolशांतCooledcooled
ClimbचळणेClimbedClimbed
Clearसाफ करणेClearedCleared
catchपकडणेcaughtcaughten
CarryउचलणेCarriedCarried
comeयेणेcame came
Callआवाज मारणे, हाकामारणेCalledCalled
Bringसुरुवात करणेBroughtBrought
Believeविश्वासBelievedBelieve
Behaveवागणूक, वागणेBehavedBehaved
eatखाणेateeaten

 

Leave a Comment