How to get free diamond in freefire marathi? free fire मध्ये मोफत diamond कसे घ्याल?

free diamond in free fire:- सध्या तुम्हाला freefire चा परिचय देण्याची काहीच गरज नाही. Pubg मोबाइल आणि call of duty ह्या लोकप्रिय गेम्सला मागे टाकणार हा एकमात्र मोबाइल गेम आहे. free fire गेम खेळतांना आपणास diamond ची गरज असते. Diamond म्हणजे काय?, ह्याची गरज का आहे?आणि तुम्ही मोफत diamond कसे मिळवू शकता?ह्या प्रश्नांचे उत्तर आपण ह्या लेखात पाहणार आहोत. चला तर पाहुयात!

How to get free diamond in freefire in marathi?

free diamond in free fire:- सध्या तुम्हाला freefire चा परिचय देण्याची काहीच गरज नाही. Pubg मोबाइल आणि call of duty ह्या लोकप्रिय गेम्सला मागे टाकणार हा एकमात्र मोबाइल गेम आहे. free fire गेम खेळतांना आपणास diamond ची गरज असते. Diamond म्हणजे काय?, ह्याची गरज का आहे?आणि तुम्ही मोफत diamond कसे मिळवू शकता?ह्या प्रश्नांचे उत्तर आपण ह्या लेखात पाहणार आहोत. चला तर पाहुयात!

Garena freefire game काय आहे? what is garena free fire in marathi?

फ्रीफायर गेमचे मालक फॉरेस्ट ली हे आहे. सध्या ते गरेना कंपनीचे अध्यक्षही आहेत. त्यांनी 20 नोव्हेंबर 2017 रोजी फ्री फायर हा गेम लॉन्च केला. आणि 4 डिसेंबर 2017 रोजी हा गेम Android आणि iOS साठी लॉन्च करण्यात आला. हा एक सर्व्हायव्हल शूटर किंवा बॅटल रोयल गेम आहे. फ्रीफायर गेम pubg मोबाईल गेमच्या आधी लॉंच झाला होता आणि या क्षणी free fire गेम pubg गेमपेक्षा पाचपटीने जास्त डाउनलोड झाला आहे. या गेममध्ये खेळाडू 49 खेळाडूंसह पॅराशूटच्या मदतीने आयर्लंडमध्ये(बेट) उडी मारतात. खेळाडू त्यांना पाहिजे असलेल्या कोणत्याही ठिकाणी उतरू शकतात आणि उर्वरित खेळाळूंना स्वत:चा पसंदीच्या हत्यार्‍यांनी मारू शकता. जो संघ किंवा व्यक्ती शेवटपर्यंत टिकून राहतो तो जिंकतो. सध्या या गेममध्ये बर्म्युडा, पर्गेटरी, बर्म्युडा रीमास्टर,कालाहारी अशा प्रकारचे काही नकाशे आहेत. पबजीमध्ये विजेत्यास विनर-विनर चिकन डिनर म्हणतात. त्याच प्रकारे फ्रीफायरमध्ये विजेत्यास booyah(बुया) म्हणतात.

Importance of diamond in free fire| free fire मध्ये diamond चे काय महत्व आहे?

फ्रीफायरमध्ये diamond चे खूप महत्त्व आहे. काही लोक या diamonds ला फ्रीफायरचे प्रीमियम चलन(करेन्सी) देखील म्हणतात आणि ते खरे आहेच! फ्रीफायरमध्ये तुम्ही काही मोफत characters सह किंवा stylish costume मध्ये खेळू शकता. अॅडम हे freefire मध्ये एक प्रसिद्ध character आहे.  तुम्ही एकले असेलच की, फुकटाच्या गोष्टी फुकटातच विकल्या जातात. या गेममध्ये काही उत्तम skills आहेत जी तुम्ही diamonds च्या मदतीने खरेदी करू शकता. जसे की Dj Alok, CR7, K, Skyler, अशा प्रकारचे उत्तम कॅरक्टर. ह्यांच्या काही उत्कृष्ट कौशल्यांमुळे तुम्हाला गेम खेळताना चांगला अनुभव मिळू शकतो. तसेच, काही बंडल(bundle) खरेदी करून तुम्ही तुमच्या character ला चांगला लूक (ड्रेस) देऊ शकता.

free fire मध्ये diamond कसे घ्याल?how to buy freefire diamond in Marathi?

Diamond खरेदी करण्यासाठी, तुम्हाला फ्रीफायर गेम ओपेन करावे लागेल आणि तुमच्या प्रोफाईल नेमच्या नंतर येणाऱ्या डायमंडसारख्या चिन्हावर क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यावर, तुम्हाला किती हिरे विकत घ्यायचे आहेत त्याखालील buy बटणावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंटची प्रक्रिया करावी लागेल. तुम्ही UPI, क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा मोबाईल वॉलेटने पैसे देऊन diamond खरेदी करू शकाल.

free fire मध्ये free diamondकसे घ्यावे?how to get free diamond in free fire?

काही वेबसाइट्स आणि अॅप्स दावा करतात की ते तुम्हाला मोफत diamondदेतील. परंतु त्यांच्याशी सावधगिरी बाळगा. त्यापैकी बहुतेक website बनावट आहेत. तुम्ही अशा काही वेबसाइटवर जाऊन तुमच्या फ्रीफायर आयडीने साइन इन केल्यास तुमचा आयडीही हॅक होऊ शकतो. आणि सोशल अकाऊंटने लॉग इन करून तुमचे सोशल अकाउंट देखील हॅक होऊ शकते. तसेच, जर गरेनाच्या सर्व्हरने तुम्हाला कोणतीही बेकायदेशीर कृती करताना पकडले तर ते तुमच्या freefireआयडीला banned देखील करू शकता.

जर तुम्हाला free fireमधील diamond मोफत हवे असतील तर, काळजी करू नका, आम्ही तुम्हाला काही सुरक्षित(genuine)मार्ग सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही मोफत diamondमिळवू शकाल. आणि यामुळे तुमचा फ्रीफायर आयडी देखील बॅन होणार नाही.

BOYAHH APP वरुन diamond जिंका|

BOYAHH अॅप हे Garena ने तयार केलेले एक उत्तम प्लेटफॉर्म आहे. BOYAHH अॅप हे गेम स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. Youtube, Facebook आणि Instagram सारख्या प्रमुख स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मसह या अॅपमध्ये तुम्ही गेमप्ले पाहू शकता आणि तुमचे गेम लाइव्ह-स्ट्रीम करू शकता. हे एक विनामूल्य अॅप आहे जिथे लोक त्यांचे आवडते स्ट्रीमरला पाहू शकतात आणि इतर लोकांशी चॅट करू शकतात. हे अॅप तुम्हाला फ्री फायर टूर्नामेंट किंवा शॉर्ट्स क्लिप पाहण्यासाठी गिफ्ट्स देखील देते. या अॅपमध्ये मोफत diamond मिळण्याची शक्यता असते. हे अॅप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून फ्री फायर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहून तुम्ही डायमंड मिळवू शकता.

यूट्यूब GIVEAWAY चॅनल वरुन free diamond मिळवा.

आजकाल गेमिंग व्हिडिओ YouTube च्या ट्रेंडिंग पेजवर राज्य करतात. चांगला गेमप्ले दाखवल्यामुळे, गेमिंग यूट्यूब चॅनेलला कमी कालावधीतच भरपूर subscribersमिळतात. याशिवाय अनेक YouTubers त्यांचे चॅनलवरील subscriberवाढवण्यासाठी फ्रीफायर डायमंडचा givewayदेखील करतात, ज्यात मोफत diamondदिले जातात. जेणेकरून त्यांना अधिकाधिक subscriberमिळतील आणि चॅनेलचे नाव मोठे किंवा प्रसिद्ध होईल. तुम्हीही असे चॅनेल शोधा आणि giveway मध्ये सहभागी व्हा. गिव्हवे जिंकून, तुम्ही freefire diamond मोफत मिळवू शकता.

Freefire events मध्ये भाग घ्या.

फ्रीफायरद्वारे खूप सारे events केले जातात. एखादा नवीन चित्रपट प्रदर्शित झाल्यावर किंवा कोणत्याही सणाच्या वेळी फ्रीफायर खेळाळूंना काही मोफत गोष्टी gift म्हणून देते. अशा काही events मध्ये सहभागी होऊनच तुम्ही हिरे मिळवू शकता. पण या events मध्ये हिरे बहुतेकदा मिळत नाहीत. काही वेळेसच भेटतात.

Winzo app वरुन discount price वर diamond मिळवा.

FreeFire मध्ये diamond मिळविण्यासाठीचा ह्या मार्गात थोडेफार पैसे दिले जातात. तुम्ही winzo appद्वारे diamond मिळवू शकतो. winzo हे एक गेमिंग प्लॅटफॉर्म आहे. ज्यावर तुम्ही गेम खेळून पैसे कमवू शकता. या अॅपमध्ये तुम्ही ऑफर्स section मध्ये जाऊन फ्री फॉर डायमंड्स खरेदी करण्यावर काही प्रमाणात सूट मिळवू शकता. तसेच तुम्ही या अॅपद्वारे गेम खेळून पैसे देखील जिंकू शकता.

Redeem Code च्या मदतीने freefire मध्ये मोफत Diamond मिळवा.

तुम्हाला इंटरनेटवर अनेक वेबसाइट्स सापडतील, ज्या तुम्हाला फ्रीफायरमधील डायमंडचा redeem code विनामूल्य प्रदान करतात. तुम्ही रिडीम कोड ऑफर करणार्‍या कोणत्याही वेबसाइटवर जाऊन रिडीम कोड कॉपी करू शकता आणि freefire ची अधिकृत वेबसाइट https://reward.ff.garena.com ला भेट देऊन रिडीम कोड रिडीम करू शकता आणि diamond किंवा bundle मिळवू शकता. पण असे करतांना तुम्हाला काही त्रास देखील होऊ शकते. कारण जर कोणी एकदा रिडीम कोड वापरला असेल तर तो अवैध(invalid) होतो.

जेव्हा एखादी वेबसाइट रिडीम कोडबद्दल लेख प्रकाशित करते, तेव्हा काही मिनिटांत कोड रिडीम करण्याचा प्रयत्न करा. अशा साइट्सची सदस्यता घ्या जेणेकरून लेख प्रकाशित होताच तुम्हाला एक वैध(वलीड) रिडीम कोड मिळेल आणि तुम्ही त्यास redeem करू शकाल.

Weekly आणि Monthly Membership खरेदी करून diamond च्या किमतीत सूट मिळवा.

फ़्रीफ़ायर हर किसी खिलाडीयों को एक प्रीमियम सदस्यता(premium membership) प्रदान करता है, एक प्रीमियम सदस्यता के साथ एक S-VIP कार्ड और बहुत सारे gifts के साथ-साथ diamond की कीमतों पर छूट भी मिलती है। आपको साप्ताहिक या मासिक सब्सक्रिप्शन में मुफ्त हीरे भी मिलते हैं। आपको साप्ताहिक सदस्यता(Weekly Membership) में प्रति सप्ताह 420 हीरे और मासिक सदस्यता (Monthly membership) में 2000 हीरे प्राप्त होते हें।

फ्रीफायर सर्व खेळाडूंना एक प्रीमियम सदस्यत्व(preminum membership)प्रदान करते. Premium membership सोबत एक S-VIP कार्ड आणि अनेक gifts तसेच diamond च्या किमतींवर सवलत देते. तुम्हाला साप्ताहिक(weekly) किंवा मासिक(monthly) सदस्यतांमध्ये मोफत diamond देखील मिळतात. तुम्हाला साप्ताहिक सदस्यत्वा(weekly membership) मध्ये दर आठवड्याला 420 diamonds आणि मासिक सदस्यत्वा(monthly membership) मध्ये 2000 diamonds मिळतात.

तर मित्रांनो ह्या लेखात आपण freefire गेम मध्ये diamond चे महत्व काय आहे? आणि मोफत diamond कशाप्रकारे घेतले जातात ह्याविषयी माहिती पाहिली. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर ह्यास नक्की शेअर करा. धन्यवाद!

Leave a Comment